Sunday, June 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमनोरमा जानरावजी डाखोळे यांचे निधन

मनोरमा जानरावजी डाखोळे यांचे निधन

वर्धा :
स्थानिक रामनगर येथील रहिवासी मनोरमा जानरावजी डाखोळे (वय ९५) यांचे आज बुधवार (दि. २४ डिसेंबर) पहाटे ३ वाजता दु:खद निधन झाले. त्या स्व. जानराव डाखोळे, माजी सभापती नगरपरिषद यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ३ वाजता रामनगर सर्कस ग्राऊंड परिसरातील राहत्या घरापासून मोक्षधामाकडे निघाली. आजच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या निधनाने रामनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

दशरथ जाधव
संपादक
878 822 3198878 822 3198dashrath08j@gmail.com
- Advertisment -spot_img

Most Popular